श्रीकृष्ण फिल्म्स & डिजिटल मार्केटिंग

दिसणारी माहिती मनाला भिडणे , म्हणजे मार्केटिंग!

मी असा क्रिएटर आहे, जो ब्रँडच्या आतली गोष्ट समजून घेतो… आणि ती योग्य लोकांपर्यंत पोहोचवतो.
२०२० पासून मी एकच काम करतोय कथा तयार करतोय ज्या खऱ्या असतात, समजायला सोप्या असतात & लोकांना भिडतात.

तुमचं काम होणार सोपं!!

व्यवसाय उभा करणं, त्याला ग्राहकांशी जोडणं आणि ब्रँड बनवणं — हे सगळं मी करू शकतो. फक्त तुमचं व्हिजन स्पष्ट असावं.

ब्रॅंडिंग
मार्केटिंग
Content Creation By Shrikrishna
कंटेंट मेकिंग
Digitak Marketing Trainer Shrikrishna
ट्रैनिंग

ध्येयवेड्या शिक्षणाचा प्रवास

इंजिनिअरिंगपासून सुरुवात झाली, पण मनाची ओढ मीडियाकडे होती. आज ४ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात पूर्ण जोमाने काम करत आहे

या ब्रँड्ससोबत काम केलं

 काम करत शिकलो, अनुभव मिळवला & व्यवसायासाठी सज्ज झालो

कौशल्याभिमुख डिजिटल ट्रेनिंग – प्रशिक्षक

मी प्रशिक्षण घेतले आणि माझा अनुभव खूपच उत्तम होता. कोर्स कंटेंट व्यवस्थित, प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री-रेडी होता. प्रशिक्षकांनी प्रत्येक संकल्पना स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. या प्रशिक्षणामुळे मला माझ्या व्यवसायिक आणि क्रिएटिव्ह कौशल्यात मोठी वाढ झाली. अनुभव नक्कीच recommendation-worthy आहे!”
My Alumni Students​
2024-25

तुम्हाला ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट मेकिंग / ट्रेनिंग हवं आहे का?

तुमच्या व्यवसायाला किंवा क्रिएटिव्ह प्रोजेक्टला योग्य दिशा देण्यासाठी मी येथे आहे, तुमचं व्हिजन स्पष्ट असावं.

Scroll to Top